‘मोस्टली सेन’ या नावाने ओळखली जाणारी मराठमोळी युट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी ही तिच्या कामासाठी विशेष ओळखली जाते. युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून येते. तरुणाईमध्ये सध्या ती सगळ्यांचीच आवडती युट्युबर बनली असून सर्वच तरूणांची ती एक इन्स्पिरेशन ठरतेय. आजवर प्राजक्ताला अनेकदा वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. आता नुकतेच प्राजक्ताचे नाव गुगल चॅरिटेबल युनिटशी जोडले गेलेय. गुगल ऑर्गनायझेशनमध्ये ती आपल्याला भारताचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे.

#PrajaktaKoli #Google #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber